पोस्ट्स

जानेवारी, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्वराज्याचे शिलेदार व्यसने करु हद्दपार. - ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख.

इमेज
स्वराज्याचे शिलेदार व्यसनांना करू हद्दपार.- ह.भ.प निलेशमहाराज कोंडे-देशमुख. वारकरी मंच आयोजित व्याख्यानमालेच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी “व्यसनमुक्ती तुन करूया राष्ट्र निर्माण” या व्याख्यानाच्या यशस्वी वाटचालीनंतर वारकरी मंच 19 फेब्रुवारी शिवजयंती उत्सव 14 मे छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव यादरम्यान “स्वराज्याचे शिलेदार व्यसनांना करू हद्दपार” हे व्याख्यानाचे आयोजन केलेले आहे तरी या ब्लॉगद्वारे आपणा सर्व शिवभक्तांना आणि शंभु भक्तांना विनंती करतो की आपण आपल्या विभागांमध्ये आपल्या गावामध्ये शिवजयंती उत्सव साजरा करत असताना या व्याख्यानाचे आयोजन करावे. वारकरी पंचमी च्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास पंधरा हजार लोकांना व्यसनमुक्ती बद्दल प्रबोधन करून दोन हजार तरुणांना व्यसनाच्या जोखडातून बाहेर काढलेला आहे. आपणही या अभियानात मोठ्या प्रमाणे सामील व्हावं अशी मी आपल्याला विनंती करतो. ह भ प निलेशमहाराज कोंडे-देशमुख. संस्थापक अध्यक्ष वारकरी मंच महाराष्ट्र राज्य. अभियान प्रमुख- व्यसनमुक्ती अभियान. कार्यक्रमासाठी संपर्क. 98 90013 520 72 76 52 2626