पोस्ट्स

जुलै, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

देशातील पहिले. By-Nilesh Konde-Deshmukh

इमेज
देशातील घडलेल्या महत्वपूर्ण प्रथम घटना. देशातील पहिला सायबर डिफेन्स रिसर्च सेन्टर -झारखंड देशातील पहिले ई – गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य – महाराष्ट्र देशातील पहिले प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदाराना वाटप करणारे राज्य – त्रिपूरा देशातील पहिले सीसीटीव्हीच्या निगरानीत आलेले शहर – सुरत देशात प्रथम ई कॅबीनेटचा वापर करणारे राज्य -आंध्रप्रदेश देशातील पहिले रॅकिंग विरोधात कायदा करणारे राज्य – तामिळनाडू देशातील पहिले वाय-फाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक – बंगळूर देशातील पहिले जन सुरक्षा कायदा करणारे राज्य – आंध्रप्रदेश देशातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य – महाराष्ट्र देशातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) प्रकल्प – कांडला (गुजरात) देशातील पहिले मानवाधिकार न्यायालय सुरु करणारे राज्य – प.बंगाल देशातील पहिले राईट इ सव्हिसेस अक्ट (RTS) पास करणारे राज्य – मध्यप्रदेश देशातील पहिले होमीओपॅथिक विद्यापीठ -राज्यस्थान देशातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र -हडपसर (पुणे) देशातील पहिले आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा जनतेला उपलब्ध करून देणारे राज्य – हरीयाणा देशातील