देशातील पहिले. By-Nilesh Konde-Deshmukh

देशातील घडलेल्या महत्वपूर्ण प्रथम घटना.

🔹देशातील पहिला सायबर डिफेन्स रिसर्च सेन्टर -झारखंड

🔹देशातील पहिले ई – गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य – महाराष्ट्र

🔹देशातील पहिले प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदाराना वाटप करणारे राज्य – त्रिपूरा

🔹देशातील पहिले सीसीटीव्हीच्या निगरानीत आलेले शहर – सुरत

🔹देशात प्रथम ई कॅबीनेटचा वापर करणारे राज्य -आंध्रप्रदेश

🔹देशातील पहिले रॅकिंग विरोधात कायदा करणारे राज्य – तामिळनाडू

🔹देशातील पहिले वाय-फाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक – बंगळूर

🔹देशातील पहिले जन सुरक्षा कायदा करणारे राज्य – आंध्रप्रदेश

🔹देशातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य – महाराष्ट्र

🔹देशातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) प्रकल्प – कांडला (गुजरात)

🔹देशातील पहिले मानवाधिकार न्यायालय सुरु करणारे राज्य – प.बंगाल

🔹देशातील पहिले राईट इ सव्हिसेस अक्ट (RTS) पास करणारे राज्य – मध्यप्रदेश

🔹देशातील पहिले होमीओपॅथिक विद्यापीठ -राज्यस्थान

🔹देशातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र -हडपसर (पुणे)

🔹देशातील पहिले आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा जनतेला उपलब्ध करून देणारे राज्य – हरीयाणा

🔹देशातील पहिले स्त्री बटालियन – हडी राणी (राजस्थान)

🔹देशातील पहिले ग्रामपंचायतीमध्ये ई – बँकीग सेवा देणारे राज्य – महाराष्ट्र

🔹देशातील पहिले ई – पंचायत सुरु करणारे राज्य -महाराष्ट्र

🔹देशातील पहिले केरोसिनमुक्त राज्य – दिल्ली

🔹देशातील पहिले हागनदारी मुक्त जिल्हा – नदिया (प.बंगाल)

🔹देशातील पहिले सिकलसेलग्रस्तांना मोफत एस.टी. प्रवास सुविधा देणारे राज्य – महाराष्ट्र

🔹देशातील पहिला खासगी विमानतळ – दुर्गापूर (प.बंगाल)

🔹देशातील पहिले अधिकृत ई-रिक्षा या राज्यात सुरु झाले – दिल्ली

🔹देशाीतील पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ – वापी (गुजरात)

🔹देशातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य-उत्तराखंड

🔹देशातील पहिले जैव – सांस्कृतिक पार्क -भुवनेश्‍वर

🔹देशातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य – आंध्रप्रदेश

🔹देशातील पहिला सौर पवनउर्जा प्रकल्प – आळंदी

🔹देशातील पहिले सॅटेलाईट शहर – पिलखूआ (उत्तरप्रदेश)

🔹देशातील पहिले पर्यावरण ग्राम इको व्हिलेज -काटेवाडी

🔹देशातील पहिले अपारंपारीक उर्जा धोरण जाहीर करणारे राज्य- महाराष्ट्र

🔹देशातील पहिला निर्मल जिल्हा – कोल्हापूर

🔹देशातील पहिली हॉल्टीकल्चर रेल्वे येथे सुरु झाली – भुसावळ – आजदपूर

🔹देशातील पहिली ऑनलाईन ब्रेक लायब्ररी – मुंबई

🔹देशातील पहिले स्थानिक स्वराज्य संख्येत मतदान अनिवार्य करणारे राज्य – गुजरात

🔹देशातील पहिली संत्रा वायनरी – सावरगाव (नागपूर)

🔹देशातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलन -पुणे

🔹देशातील पहिली ई-जीपीएफची सुरूवात -अरुणाचल प्रदेश

🔹देशातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ – नागपूर

🔹देशातील क्रिडा धोरण राबविणारे पहिले राज्य -महाराष्ट्र

🔹देशातील युवा धोरण राबविणारे पहिले राज्य -महाराष्ट्र

🔹देशातील पहिली राष्ट्रीय सागर अकादमी – चैन्नई

🔹देशातील पहिले क्रिकेट संग्रहालय – ब्लेडस् ऑफ ग्लोरी (पुणे)

🔹देशातील पहिले दूरदर्शन केंद्र – दिल्ली

🔹देशातील पहिले हवामान संशोधन केंद्र – पुणे

🔹देशातील पहिले विशेष व्याघ्र संरक्षण दल तैनात करणारे राज्य – कर्नाटक

🔹देशातील पहिला वाघांच्या रेडिओ कॉलरिंगचा प्रयोग करणारा व्याघ्र प्रकल्प – ताडोबा (चंद्रपूर)

🔹देशातील पहिले कार्बनमुक्त राज्य -हिमाचलप्रदेश

🔹देशातील पहिली इलेक्ट्रीक धूर न सोडणारी बस येथे सुरू झाली – बंगलोर

🔹देशातील पहिले नोटा (नकाधिकार) स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत उपलब्ध करून देणारे राज्य – महाराष्ट्र

🔹देशातील पहिला घन कचर्‍यापासून उर्जानिर्मिती करणारा प्रकल्प या महानगर पालिकेने सुरु केला आहे – पुणे

🔹देशातील पहिले निर्मल भारत अभियानाच्या अंतर्गत 100% स्वच्छता निर्माण करणारे देशातील पहिले राज्य – सिक्किम

🔹देशातील पहिले भुजलासंबंधी कायदे करणारा राज्य – महाराष्ट्र

🔹देशातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी- पुणे

संकलन : वारकरी मंच महाराष्ट्र राज्य.

मो.नं.९८९००१३५२०

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जपमाळ माहिती. By-Nilesh Konde-Deshmukh.

कामगार नेते श्री.संतोष बेंद्रे हे कामगार वर्गाला सकारात्मक विचार देणारे व्यक्तिमत्व. - ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख.

महादेवाची 108 नावे अर्थासकट. By-Nilesh Konde-Deshmukh