वारकरी संप्रदाय अभ्यासक्रमाच्या Online परिक्षेत सहभागी व्हावे तरुणाईला आवाहन. - ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख.

वारकरी संप्रदाय अभ्यासक्रमाच्या Online परिक्षेत सहभागी व्हावे तरुणाईला आवाहन - समन्वयक  (पिंपरी चिंचवड) ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख. 

शांतिब्रम्ह एकनाथ महाराज मिशन (पैठण) संचलित Online वारकरी संप्रदाय अभ्यासक्रमाच्या माध्यमातून सकल संतांची चरित्रे आपणास वाचण्यास मिळणार आहे. संतांच्या चरित्राच्या माध्यमातून आपणास ज्ञान तर मिळणारच आहे. या शिवाय आनंद ही मिळणार आहे. यासाठी आपल्याला कोठे ही जाण्याची आवश्यकता नाही. आपल्या स्मार्ट फोन च्या माध्यमातून हा अभ्यासक्रम आपण ही Online पध्दतीने पुर्ण करु शकता.

यातुन आपला बहुमूल्य वेळ वाचवुन आपण आहे त्या ठिकाणाहुन हा अभ्यासक्रम पूर्ण करू शकता.

या अभ्यासक्रमात कोणत्याही जाती धर्म पंथ वर्ण चा संत वाड्मंयाची आवड असलेला मनुष्य सहभागी होवू शकतो.

खालील लिंक वर जाऊन आजच प्रवेश घ्यावा.

http://santeknath.org/eknath/index.php

अधिक माहितीसाठी संपर्क.

9960355522/8805010791

तरूणाईने संत विचारांच्या सानिध्यात येण्याची खय्रा अर्थाने गरज असल्या कारणाने......!

तरूणांना मी आवाहन करतो की आपला बहुमूल्य वेळ हा योग्य मार्गी लावण्यासाठी आपल्या जवळील स्मार्ट फोन चा वापर खय्रा अर्थाने स्मार्ट करून शांतिब्रम्ह एकनाथ महाराज मिशन पैठण संचलित Online वारकरी शिक्षण अभ्यासक्रम पूर्ण करावा.

आजचं आपला प्रवेश निश्चित करून ज्ञान आणि आनंद मिळावा एकच ठिकाणी ..!

राम कृष्ण हरी.

आपला

ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख.

पिंपरी-चिंचवड समन्वयक प्रमुख.

शांतिब्रम्ह एकनाथ महाराज मिशन (पैठण) संचलित Online वारकरी संप्रदाय अभ्यासक्रम.

मो.नं.९८९००१३५२०.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जपमाळ माहिती. By-Nilesh Konde-Deshmukh.

कामगार नेते श्री.संतोष बेंद्रे हे कामगार वर्गाला सकारात्मक विचार देणारे व्यक्तिमत्व. - ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख.

महादेवाची 108 नावे अर्थासकट. By-Nilesh Konde-Deshmukh