गाथा अभंग क्र.२४ By Nilesh Konde-Deshmukh.
नामसंकिर्तन ह्या एकाच साधनाने जन व वन विठ्ठलरूप झाले आहेत.
जिकडे पाहावे तिकडे मायबाप विठ्ठलरखुमाई आहेत असेच माझ्या अनुभवला येत आहे.
त्यामुळे अरण्य आणि नगर यांना एकरूपता आली आहे. एवढेच काय पण सर्व स्थाने आम्हाला पूज्य झाली आहेत.
जगतगुरु तुकोबाराया म्हणतात आता माझ्या चित्तात संसारातील सुख दुःखाना वाव नाही म्हणून मी नाम संकीर्तनाच्या आनंदाने नाचतो उडतो.
ह भ प निलेशमहाराज कोंडे-देशमुख आळंदीकर.
मो.नं.९८९००१३५२०
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा