सुभाषित By- Nilesh Konde-Deshmukh
सुभाषित
अपमानं पुरस्कृत्य मानं कृत्वा च पृष्ठके।
स्वकार्यमुद्धरेत्प्राज्ञः कार्यध्वंसो हि मूर्खता॥
अर्थ : मानसन्मान मिळेल किंवा नाही याकडे दुर्लक्ष करून, अपमान झाला तरिही त्याला स्विकारण्याची तयारी ठेऊन बुद्धिमान व्यक्तिने स्वतःचे कार्य साकार करून घेतले पाहिजे. कारण की मानवाची हुशारी किंवा मूर्खता आदर किंवा अपमान मिळविण्यात नाही तर कार्य साकार करून घेण्यांत हुशारी आहे आणि कार्याचा नाश करण्यात तर त्याची मूर्खता आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा