हा चित्रपट पुन्हा लागणार नाही. By-Nilesh Konde-Deshmukh

 हा चित्रपट पुन्हा लागणार नाही. By-Nilesh Konde-Deshmukh.



जेल:- विना पैशाचे वसतीगृह

चिंता :- वजन कमी करण्याचे 
                 सर्वात स्वस्त औषध.

मृत्यू :- पासपोर्ट शिवाय पृथ्वी 
                 सोडून जाण्याची सुट.

कुलुप :- बिनपगारी वॉचमन

कोंबडा :- खेड्यातील अलार्म 
                             घडी

भांडण :- वकीलाचा कमावता 
                              पुत्र.

स्वप्न :- फुकटचा चित्रपट.

दवाखाना :- रोग्यांचे संग्रहालय.

स्मशान भूमी :- जगाचे शेवटचे 
                               स्टेशन.

देव :- कधीच न भेटणारा 
               महा- व्यवस्थापक.

विद्वान :- अकलेचा ठेकेदार.

चोर :- रात्री काम करणारा 
                 प्रामाणिक व्यापारी.

जग :- एक महान धर्मशाळा. 
               
आयुष्याच्या चित्रपटाला once more नाही.

हव्याहव्याशा वाटणाऱ्या क्षणाला,
download करता येत नाही.

नकोनकोशा वाटणाऱ्या क्षणाला, delete ही करता येत नाही.

कारण हा रोजचा तोच तो असणारा,
reality show नाही.

म्हणून सगळ्यांशी प्रेमाने वागा, कारण हा चित्रपट पुन्हा लागणार नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जपमाळ माहिती. By-Nilesh Konde-Deshmukh.

कामगार नेते श्री.संतोष बेंद्रे हे कामगार वर्गाला सकारात्मक विचार देणारे व्यक्तिमत्व. - ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख.

महादेवाची 108 नावे अर्थासकट. By-Nilesh Konde-Deshmukh