प्रकृतीचे तीन कडक नियम. By-Nilesh Konde-Deshmukh

‼प्रकृतीचे तीन कडक नियम जे सत्य आहे.‼

1. प्रकृतिचा पहिला नियम.

सुपीक शेतात बी पेरले नाहीतर निसर्ग अशी शेती घासगवताने भरून टाकतो. अगदी तसेच मानवी बुद्धीत सकारात्मक विचार  भरले नाही तर नकारात्मक विचार आपोआप तयार होतात. 
 
2. प्रकृतिचा दूसरा  नियम.

ज्याच्याकडे जे आहे तो त्याचेच वाटप करतो.

सुखी सुख वाटतो.
दुःखी दुःख वाटतो.
ज्ञानी ज्ञान वाटतो.
भ्रमित करणारा भ्रम वाटतो.
घाबरणारा भय वाटतो.

 3. प्रकृतिचा तिसरा नियम.

आपल्याला आयुष्यात जे काही मिळाले ते पचवायला शिका. कारण

भोजन जर पचले नाही तर रोग वाढतात.
पैसा पचला नाही तर देखावा वाढतो.
बातचित पचली नाही तर  चुगली वाढते.
प्रशंसा पचली नाही तर अंहकार वाढतो.
टिका पचली नाही तर दुश्मनी वाढते.
गोपनीयता टिकली नाहीतर खतरा वाढतो.
दुःख पचले नाहीतर  निराशा वाढते.
आणि सुख पचले नाही तर  पाप वाढते.

nil.konde26@gmail.com
Whatsapp 9890013520


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कामगार नेते श्री.संतोष बेंद्रे हे कामगार वर्गाला सकारात्मक विचार देणारे व्यक्तिमत्व. - ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख.

जपमाळ माहिती. By-Nilesh Konde-Deshmukh.

नवऱ्याचे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकू शकते ही छोटीशी चूक, विवाहित महिलांनी ठेवावे विशेष लक्ष ! By- Nilesh Konde-Deshmukh