आपल्या घरात जर मुंग्या आढळुन येत असतील तर आयुष्यात होणाऱ्या या घटनाबद्दल देतात संकेत, या संकेतांना दुर्लक्ष करणे पडु शकते महागात. By-Nilesh Konde-Deshmukh

आपल्या घरात जर मुंग्या आढळुन येत असतील तर आयुष्यात होणाऱ्या या घटनाबद्दल देतात संकेत, या संकेतांना दुर्लक्ष करणे पडु शकते महागात.
आपल्या रुढींच्या मान्यते प्रमाणे घरात कोणत्याही, पशुचे विवरण हे वेगवेगळी क्रिया दर्शवत असतात. तसेच अनेक लोकांच्या घरात अचानक मुंग्या निघतात आणि लाख प्रयत्ना नंतरही त्या बंद होत नाहीत. शास्त्रानुसार घरात मुंग्या निघणे, भविष्यात होणाऱ्या शुभ आणि अशुभ घटनांचे संकेत असते. त्यामुळे जेव्हा घरात मुंग्या निघतात तेव्हा त्यांना नजर अंदाज किंवा निष्काळजीपणा करू नये.

घरातील कोणत्याही कोपर्‍यातून मुंग्या निघतात आणि या कोणत्याही दिशेने जात असतात, याच्या मदतीने भविष्यात काय होणार आहे, याविषयी माहिती मिळू शकते. याशिवाय लाल रंगांच्या मुंग्या घरातून निघत असतात, याच्या मदतीने भविष्यात होणाऱ्या घटनांचे संकेत मिळतात, तर जाणून घेऊया मुंग्यां विषयी जोडलेल्या या संकेतांविषयी.

लाल मुंग्यांची जोडलेले संकेत :- जर तुमच्या घरातून कोणत्याही कोपर्‍यातून ,लाल रंगांच्या मुंग्या निघत असतील, तर सावधान व्हा ! कारण लाल रंगांच्या मुंग्या अशुभ मानल्या जातात. लाल रंगांच्या मुंग्या निघण्याचा अर्थ होतो की, तुमच्या सोबत काही वाईट घटना होणार आहे. शास्त्रानुसार लाल रंगांचा मुंग्या आर्थिक परेशानी शी जोडलेल्या असतात. लाल रंगांच्या मुंग्या दिसणे या गोष्टीचे संकेत असते की, येणाऱ्या या दिवसांत तुम्हाला आर्थिक परेशानी होऊ शकते किंवा तुमचा खर्च एकदम वाढू शकतो. तसे, लाल रंगांच्या मुंग्यांच्या तोंडात जर अंडे असतील तर ते शुभ संकेत मानले जाते. लाल रंगांचा मुंग्यांचा तोंडात अंडे असणे यावर समजून घ्या की, तुमच्या जीवनात धन येणार आहे आणि आर्थिक परेशानी नष्ट होणार आहे.

काळ्या मुंग्यांची जोडलेले संकेत :- जर तुमच्या घरात काळ्या मुंग्या येत असतील, तर तुम्ही आनंदी व्हा. कारण, काळ्या रंगांचा मुंग्या खूप शुभ मानल्या जातात. काळ या रंगांचा मुंग्या सुख आणि ऐश्वर्याचे संकेत देतात.

काळ्या रंगाच्या मुंग्या घराच्या उत्तर दिशेने निघत असतील तर समजून जा की, तुम्हाला कोणता शुभ समाचार मिळणार आहे. तसेच दक्षिण दिशेने या मुंग्या निघत असतील तर, ते ही फायदेमंद राहील. याप्रकारे पूर्व दिशेने मुंग्या येत असतील, तर तो धन लाभाचा संकेत आहे. आणि जर या मुंग्या पश्चिम दिशेने येत असतील तर याचा अर्थ, यात्रेचा योग बनत आहे.

जर तांदळाच्या भांड्यातून मुंग्या निघतील, तर तो शुभ संकेत मानला जातो. तांदळावर मुंग्या होणे जीवनातील अनेक परेशान या नष्ट होण्याचे संकेत मानले जाते आणि धान्याची कमी भासत नाही.

ही चूक करू नका :-

१. खूप लोक घरात मुंग्या निघताच त्यांना मारणे सुरू करतात, जे की चुकीचे आहे. मुंग्यांना मारल्याने तुम्ही पापाचे भाग्य दारी होतात. त्यामुळे कधीही चुकूनही तुम्ही ही चूक करू नका, मुंग्यांना मारल्याने तुम्हाला धन हानी होऊ शकते आणि भौतिक सुख सुविधांत कमी येऊ शकते.

२. काळ्या मुंग्या निघण्या वर तुम्ही त्यांना खायला अवश्य द्या. मुंग्यांना साखर, पीठ असे खाद्यपदार्थ टाकने शुभ मानले जाते. अशाने तुमचे सर्व पाप संपतील आणि घरात शांतता बनून राहील. याशिवाय असेही मानले जाते की, जर मुंग्यांना खायला दिले, तर घरात कधीही खाण्याची कमी असत नाही. तसेच मुंग्या उपाशी राहणे म्हणजेच घरात धान्याची कमी होत असते, त्यामुळे तुम्ही काळा मुंग्यांना पदार्थ खाण्यासाठी टाका.

३. अधिक मुंग्या निघाल्यावर तुम्ही त्यांना मारण्याशिवाय, त्यांच्यावर हळद टाका, अशाने मुंग्या निघणे बंद होईल.

तुमच्या घरात तुम्ही ही प्रक्रिया करून पहा हा आणि यावरील प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. लेख आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.

nil.konde26@gmail.com
Whatsapp 9890013520

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जपमाळ माहिती. By-Nilesh Konde-Deshmukh.

कामगार नेते श्री.संतोष बेंद्रे हे कामगार वर्गाला सकारात्मक विचार देणारे व्यक्तिमत्व. - ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख.

महादेवाची 108 नावे अर्थासकट. By-Nilesh Konde-Deshmukh