हिंदू महिने शिकविण्याचा छोटासा प्रयत्न. By-Nilesh Konde-Deshmukh




छान आहेत ना आपले मराठी 12 महिने  बाबत दाेन शब्द...!!! By-Nilesh Konde-Deshmukh.


१)चैत्र नेसतो सतरा साड्या. 
२)वैशाख ओढतो वऱ्हाडाच्या गाड्या.
३)ज्येष्ठ बसतो पेरित शेती.
४)आषाढ धरतो वरती छत्री.
५)श्रावण लोळे गवतावरती.
६)भाद्रपद गातो गणेश महती.
७)आश्विन कापतो आडवे भात.
८)कार्तिक बसतो दिवाळी खात.
९)मार्गशीर्ष घालतो शेकोटीत लाकडे.
१०)पौषाच्या अंगात उबदार कपडे.
११) माघ करतो झाडी गोळा.
१२)फाल्गुन फिरतो जत्रा सोळा.
वर्षा चे महिने असतात बारा,
प्रत्येकाची न्यारीच तऱ्हा.

भावी पिढीला हिंदू महिने शिकवण्यासाठी एक छोटासा प्रयत्न.

nil.konde26@gmail.com
Whatsapp 9890013520

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संजीवन समाधी म्हणजे नेमके काय. By-Nilesh Konde-Deshmukh

श्री दिलीप तांबोळकर काका साधकांसाठी एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व.By-Nilesh Konde-Deshmukh.

उपजे ते नाशे