नवऱ्याचे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकू शकते ही छोटीशी चूक, विवाहित महिलांनी ठेवावे विशेष लक्ष ! By- Nilesh Konde-Deshmukh
नवऱ्याचे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकू शकते ही छोटीशी चूक, विवाहित महिलांनी ठेवावे विशेष लक्ष !
महिलांना दागिने घालायला खूप आवडतात. विशेषत: विवाहित महिलांना शृंगार करून राहायला खूप आवडते. यामध्ये पायाच्या जोडवीचा देखील समावेश असतो. या पायाच्या जोडवीला महिलांचा अंतिम शृंगार मानला जातो. तुमच्या लक्षात आले असेलच की जोडवी ही फक्त चांदीचीच घालतात, सोन्याची जोडवी कोणी नाही घालत. यामागे एक ठोस कारण देखील आहे.
शगुन शास्त्रानुसार सोन्याचे सापडणे व सोने हरवणे हे दोन्हीही अशुभ मानले जाते. उदाहरणार्थ जर रस्त्याने चालताना तुम्हाला सोन्याची एखादी वस्तू मिळाली तर याचा तुमच्या नवऱ्यावर नकारात्मक प्रभाव पडतो. अशाच प्रकारे सोन्याला बघणे देखील नवऱ्याच्या दरिद्रता आणि दुर्भाग्यता दर्शवते. सोने हे गुरु ग्रहाचा प्रभाव वाढवते व कमी देखील करते. यामुळे पायात चांदीची जोडवीच घातली जाते.
विवाहित महिलांनी घातली पाहिजे जोडवी – शास्त्रानुसार प्रत्येक विवाहित महिलांचे जोडवी घालणे आवश्यक असते. या जोडवींना महिलांच्या शृंगाराचे अंतिम आभूषण मानले जाते. विशेष म्हणजे की महिलांचा सर्व शृंगार हा मांग, टिळा आणि पायांच्या जोडवी दरम्यान असतो. अशाप्रकारे मांग व टिळा हा महिलांचा प्रथम आभूषण मानला जातो.
जोडवी घालताना करू नका ह्या चुका – तुम्हाला माहीत आहे का जर जोडवी घालताना महिला काही खास चुका करतात तर त्याचे नुकसान त्यांच्या नवऱ्याला भोगावे लागते. म्हणून जोडवी घालताना या चुका करण्यापासून वाचावे.
सोन्याची जोडवी : शास्त्रानुसार सोन्याची जोडवी घालणे खूप मोठे अशुभ मानले जाते. तेच विज्ञानानुसार पायात चांदीची जोडवी घातल्याने मानसिक शांती भेटते.
जोडवी हरवणे : एका महिलेने आपली जोडवी सांभाळून ठेवली पाहिजे. जर ती हरवल्या जाते तर त्याचा थेट परिणाम तुमच्या नवऱ्याच्या स्वास्थ्यावर होतो.
जोडवी उधार देणे : तुम्ही कधीही तुमची जोडवी दुसऱ्या महिलेला उधार म्हणून देऊ नये. असे केल्याने तुमचा नवरा कर्जात डुबु लागतो. एवढेच नाही तो मानसिक तणावातून देखील जाऊ शकतो. त्याची आर्थिक परिस्थिती देखील कमजोर होऊ शकते.
बिना आवाजावाली जोडवी : वेदांनुसार महिलांनी अशीच जोडवी व पायल घातली पाहिजे ज्यामधून हलका हलका आवाज आला पाहिजे. यामुळे देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहते.
तर तुम्ही बघितले की एक छोटीशी जोडवी देखील विवाहित महिलेचे महत्त्वाचे आभूषण असते. हेच कारण आहे की विवाहित महिलांनी या संबंधी कोणतीच लापरवाही करू नये. मंगळसूत्रासारखी जोडवी देखील तुमच्या सुहागाची निशाणी आहे. हेच कारण आहे की नवऱ्याच्या देहांतानंतर महिला पायामध्ये जोडवी घालत नाही.
या सर्व नियमांमध्ये सर्वात कडक नियम हा आहे की आपली जोडवी दुसऱ्या महिलेला घालायला न देणे. याचा सर्वात वाईट परिणाम तुमच्या नवऱ्यावरच होतो. ते तुमच्यामुळे मानसिक व शारीरिक समस्या झेलतील. आशा करतो की तुम्हाला ही माहिती आवडली असेल. हिला दुसऱ्यांसोबत शेअर करायला विसरू नका.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.
nil.konde26@gmail.com
Whatsapp 9890013520
Lai bhari
उत्तर द्याहटवा