पक्ष्यांपासून By-Nilesh Konde-Deshmukh



  🦜१. ते रात्री काही खात नाहीत.

 🦜२. रात्री फिरत नाहीत

 🦜३. आपल्या पिलांना स्वतः ट्रेनिंग देतात, दुसऱ्या ठिकाणी पाठवत नाहीत. 

 🦜४. हावरटासारखे ठोसून कधी खात नाहीत. 

तुम्ही त्यांच्यापुढे मूठभर दाणे टाका, ते थोडे खाऊन उडून जातात, बरोबर घेऊन

 जात नाहीत..!! 

 🦜५. अंधार पडल्यावर झोपून जातात, आणि पाहाटेच उठून, गाणी गात उठतात. 

 🦜६. ते आपला आहार कधीही बदलत नाहीत. 

 🦜७. आपल्या जातीतच विवाह करतात (एकत्र राहतात) बदक आणि हंसाची जोडी कधी होत नाही.

 🦜८. आपल्या शरीराकडून सतत काम करवून घेतात, ऍक्टिव्ह ठेवतात, रात्रीशिवाय विश्रांती करत नाहीत. 

 🦜९. आजारी पडले तर काही खात नाहीत, बरे झाल्यावरच खातात.

 🦜१०. आपल्या मुलांवर प्रचंड प्रेम करतात व काळजी घेतात.

 🦜११. आपापसात मिळून मिसळून राहतात. अन्नावरून भांडणे झाली, तरी परत एकत्र येतात.

 🦜१२. निसर्ग नियमांचे न कुरकुरता शांतपणे पालन करतात. 

 🦜१३. आपलं घर इको फ्रेंडलीच बनवतात.


खरोखर त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखे आहे की नाही..??!! त्यांच्या या सवयी अंगिकरून आपल्याला आपलं जीवन पण सुखी व निरोगी ठेवता येईल.

संकलन : ह भ प निलेशमहाराज कोंडे-देशमुख आळंदीकर

मो नं ९८९००१३५२०

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संजीवन समाधी म्हणजे नेमके काय. By-Nilesh Konde-Deshmukh

श्री दिलीप तांबोळकर काका साधकांसाठी एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व.By-Nilesh Konde-Deshmukh.

उपजे ते नाशे