भगवद्गीता का वाचावी? By- Nilesh Konde-Deshmukh

 ------------------------------------------------

*"भगवद्गीता "* 

*का वाचावी याची १८ कारणे

 _" विज्ञान म्हणते कुठलीही गोष्ट पूर्ण समजून घेतल्याशिवय त्याचा निष्कर्ष काढू नये "_ 


*म्हणुन जरूर ऐकदा तरी भगवतगीता वाचा...*


भगवतगीता वाचताना अर्जुन आपण स्वता आहोत व तो जे प्रश्न विचारतो ते आपण विचारतो आहोत्त असे समजावे..

तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे जरूर मिळतील.


*कारने (अध्ययानुसार)*


*१) अर्जुनविषादयोग-*

यामधे तूमचे जेवढे प्रश्न असतील यामधे असतील . तसेच आपले मन आपल्या ताब्यात नसते . द्विविधा मनस्थिति, राग, एकाद्या गोष्टीचा मोह अश्या परिस्थितीत आपले मन जशी प्रतिक्रिया देते ते या अध्ययात आहे.

*२) सांख्ययोग -* 

यामधे आपले शरीर व आत्मा या दोघांमधे काय अंतर आहे

आत्मा हा अमर आहे व शरीर (मन/बुद्धि) कोणतीही घटना घड़ताना कशी टप्या टप्या प्रतिक्रिया देते याचे वीस्तृत वर्णन यामधे केले आहे.

*३) कर्मयोग -*

प्रत्येकाला कोणते ना कोणते तरी कर्म ( काम ) करावेच लागते.काही करने व काहीही न करने हेही १ कर्म (काम) च आहे. जे आपल्या हातात आहे . तसेच इन्द्रिय ,मन व बुद्धि यांचा परस्पर कसा समंध येतो हे यात सांगितले आहे.( मन व बुद्धि यांचे विज्ञान जे इन्द्रियाणां चालवते)

*४) ज्ञानकर्मसंन्यासयोग -*

मागील २ अध्यायांच्या अभ्यसाने मन , बुद्धि व इन्द्रिय यांच्या पूर्ण अभ्यासानेच या अध्ययात "कर्म " (कोणतेही काम), "विकर्म" (निषिद्ध कर्म/काम),

"अकर्म"(फलरहित कर्म/काम) या कर्मान्चे ज्ञान घेतल्यानंतर शारीरिक संन्यास( कधीही दुःख होणार नहीं , राग , समोह निर्माण होनार नाही थोडक्यात बुद्धि स्थिर राहते)

*५) कर्मसंन्यासयोग -*

माणसाला हे दिव्य ज्ञान मिळाल्यानंतर तो फ़क्त वरकरणी सर्व प्रकारची कर्मे करतो व आतून कर्मचा त्याग करून शांती , विरक्ति आणि आनंद प्राप्त करतो.

*६) ध्यानयोग -*

वरील सर्व ज्ञान मिळाल्यानंतर देवाने संगीतलेले १ योगासन ज्या मधे मन व इंद्रिय नियंत्रित करुण यामधे परमेश्वराचा साक्षात्कार होतो.

*७) ज्ञानविज्ञानयोग -*

देवाचे अस्तित्व आहे

कारन जे काही भवतिक व आध्यात्मिक आहे त्या सर्वांचे आदिकारण व पोषणकरते आहेत तसेच ज्या देवांचे अस्तित्व वेद व पुराण यामधे दिले आहेत तेच खरे आहेत पन काही लोक अंधश्रद्धा पसरावत असतात.

*८) अक्षरब्रह्मयोग -*

देवाचे नामस्मरण आविषभर केले तर व विशेषकरुण मरणाच्या वेळी नामस्मर केल्याने माणसाला परमधाम प्राप्त होते व या भवतिक जगात पुनः यावे लगत नाही.

*९) राजविद्या राजगुह्य योग -*

भक्तीच्या माध्यमातुन आत्मायाचा देवाबरोबर शाश्वत समंध आहे व ते परम धाम प्राप्त करता येते.

*१०) विभूतियोग -*

या भौतीक जगामधे बळ सवन्दर्य वैभव तसेच सर्व सजीव व निर्जीव गोष्टीत देव आहेत व सर्व गोष्टींचे आदिकारण आहेत.

*११) विश्वरूप दर्शनयोग -* 

भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला दिव्य दृष्टी देतात व विराट रूप दाखवतात व देव असल्याचे सिद्ध करून दाखावतत तसेच मानवसदृश्य शरिर हेच परमेश्वराचे मूळ रूप आहे.

*१२) भक्तियोग -* 

देवाचे प्रेम प्राप्त करन्यासाठी भक्तियोग हे सुलभ व श्रेष्ट साधन आहे

*१३) क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोग -*

प्रकृति ,पुरुष आणि चेतना यांचे विज्ञान तसेच यांच्या

पलिकडिल स्थित असलेला परमात्मा यांच्यातील फरक ....

*१४) गुणत्रयविभागयोग -*

प्रत्येक माणसात सत्व (देव माणूस), रज ( असंख्य वासना ) , तम ( निद्रा व आळशी ) हे तिन गुन असतात व ज्यात यापैकी १ गुण जास्त प्रभल असेल यावरून त्यचा स्वाभाव समजतो व या प्रत्येक गुणांची विस्तार पने माहिती व लक्षणे यांची पूर्ण ज्ञान दिले आहे.

*१५) पुरुषोत्तमयोग -*

ज्याला देवाचे परम स्वरुप समजते तो त्याना शरण जातो व या भवतिक जगातून मुक्त होतो.

*१६) दैवासुरसंपद्विभागयोग -* 

शास्त्राचे नियम

झुगारुण लहरिप्रमाने जीवन जगणारे व आसुरी गुण असणाऱ्या व्यक्ति नीच योनीत जन्म घेतात यांचे विज्ञान

*१७) श्रध्दात्रयविभागयोग -*

मानसातल्या 3 गुनानुसार त्यांच्यात 3 प्रकारच्या श्रद्धा असतात या श्रद्धाचे विस्तृत ज्ञान

*१८) मोक्षसंन्यासयोग -*

वैराग्य आणि मानवी चेतना व कर्म यावर प्रकृतिच्या तिन 3 गुनांचा परिणाम याविषयी भगवान श्रीकृष्ण विवेचन करतात . ब्रह्म-साक्ष्यातकर , भगवतगीतेचा महिमा , गितेचा अंतिम निष्कर्ष याविषयी उपदेश या सर्व ज्ञानाची प्राप्ति झाल्यानंतर मानुस मुक्त होतो.

ही १८ कारने.


संकलन : वारकरी मंच.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जपमाळ माहिती. By-Nilesh Konde-Deshmukh.

कामगार नेते श्री.संतोष बेंद्रे हे कामगार वर्गाला सकारात्मक विचार देणारे व्यक्तिमत्व. - ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख.

महादेवाची 108 नावे अर्थासकट. By-Nilesh Konde-Deshmukh